Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

क्राईम

पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे । पुणे शहरात मागच्या महिन्यात दोन दहशतवाद्यांना अटक केले. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झालय का? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस

दहशतवाद्यांकडे ‘तो’ फोटो सापडताच मुंबईतील छाबड हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त

मुंबई | पुणे ATS ने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे. मात्र, या दोन दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबडा हाऊस म्हणजे नरीमन हाऊसच्या गुगल इमेज सापडल्या आहेत.

हातात बंदूक घेऊन स्टाईल मारणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

पुण्यात तलवारीने केक कापण्याचे अनेक प्रकार फोटो समोर आले होते अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरात हातात बंदूक घेतलेला फोटो बॅनरवर लावणे एका गल्लीतल्या भाईला चांगलेच महागात पडले आहे. माया भाई अशा आशयचे बॅनर सर्वत्र झळकल्यानंतर त्यांची शहरात

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी मोटरसायकल चोरी करणारे दोन चोरटे गजाआड

बार्शी | बार्शी शहर गुन्हे अन्वेषण शाखेने केले सोलापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणारे दोन जण गजाआड केले आहेत. त्यांच्याकडून शहर पोलिसांनी सात मोटरसायकली असा २ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या

बँक ऑफ इंडिया’चा कर्ज घोटाळा समोर, ९ कोटीची फेरफार करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला अटक

झारखंडमधील जमशेदपूर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज वितरणासंदर्भात मोठा घोटाळा उघडकीस आला असून बँकेच्याच दोन शाखा व्यवस्थापकांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. दोन डझनहून अधिक लोकांना आणि कंपन्यांना कर्ज

बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रेमाची भुरळ घालून लाखो रुपयांची फसवणूक

कोल्हापूर | इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून तरुणाला प्रेमाची भुरळ घालून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख बारा

हल्ला झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गमावला जीव, भाजप नगरसेवकांसह ५ जणांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच उपचारा दरम्यान निधन झाले आहे. चत्तर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त हाेऊ लागली आहे. लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या हाणामारीची घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये राष्ट्रवादी

“विजापूर नाका पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात…!”

सोलापूर | जागेच्या अनुषंगाने समोरील व्यक्तीने दिलेली तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता घेण्यास संमती दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक संजय

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर ; या प्रकरणांमध्ये तब्बल आठ वर्ष होते कारागृहात

मुंबई | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील (एसएलएएसडीसी) भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेले मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने अटीशर्तींसह प्रत्येकी १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन

पत्नीने फोन उचलला नाही म्हणून पतीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

मुंबई | पत्नी मोबाईल संपर्काला प्रतिसाद देत नाही म्हणून पत्नीच्या कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील मध्यरात्री येऊन तिला आणि मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती विरुध्द पत्नीने खडकपाडा पोलीस ठाण्यात