Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

अध्यात्म-आरोग्य

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर | आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी

आजचे राशिभविष्य | २६ जून २०२३ | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आचार्य श्रीधर कुलकर्णीमो. ७८८७८६६५४७ मेष - तेलकट आणि तिखट आहार टाळा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल - त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या

आजचे राशिभविष्य | 25 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आचार्य श्रीधर कुलकर्णीमो. ७८८७८६६५४७ मेष : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. वृषभ : गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना

श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी कडुन रक्तदात्यासह कुटुंबाची होणार आरोग्य तपासणी

बार्शी | जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून बार्शीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटी ,शाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीकडून रक्तदाते सह कुंटूबातील सर्व व्यक्तीना बुधवार दि.14 जून रोजी सकाळी 10 ते 5 पर्यंत मोफत सी.बी.सी. रक्तगट

माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं

वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हाती

कोल्हापूर | वय होऊनही लग्न न झाल्याच्या नैराश्यातून तरुणाने संपवले जीवन

कोल्हापूर | कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याचा चित्र दिसून येत आहे. आता या यादीमध्ये लग्न ठरत नसल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलताना गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. सदर धक्कादायक घटना शिंगणापूरमध्ये घडली. चेतन भिवाजी चौगले असे

“हृदयरोग” दुर्लक्ष करु नका!

सध्य पाहिले तर धकाधकीच्या या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. नेहमीच्या दुर्लक्षामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवतात. काही आजार आपल्याला समजून येतात पण काही आजार लगेच कळून येत नाहीत. आणि त्यातील एक म्हणजे

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे | पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळं आता पुण्यातील

“बार्शी संचारचे संपादक संदीप मठपती दांपत्याच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेचे पूजन…!”

बार्शी | बार्शी संचार साप्ताहिक व डिजिटल संपादक संदीप मठपती व त्यांच्या पत्नी शिल्पा मठपती या दांपत्याच्या हस्ते ८ मे रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन करण्यात आले. 'बार्शी संचार'च्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

“साईसेवा नागरी पतसंस्थेचे पद्माकर झालटे पाटील दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे…

बार्शी | बार्शी शहरातील साई सेवा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पद्माकर झालटे पाटील व त्यांच्या पत्नी सविता झालटे पाटील या दांपत्याच्या हस्ते २९ एप्रिल रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. पद्माकर झालटे पाटील हे साई सेवा नागरी