Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महिला

मला योगीजींवर पूर्ण विश्वास, कंगणाची हाथरस हिंसाचारावर प्रतिक्रिया..!!  

मुंबई : हाथरस गावात घडलेल्या कथित बलात्कार आणि खून प्रकरणावर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरोपींना फाशी देण्याची मागणीदेखील सर्व स्तरातून होताना दिसत आहे. अशातच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणार्‍या…

पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे वृद्धापकाळाने निधन,

आज तीन वाजता अंत्यसंस्कार बार्शी: येथील ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या मातोश्री अनुसया उर्फ अक्का ज्ञानदेव माने यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय 89 वर्ष होते. आज दुपारी तीन वाजता मोक्षधाम मध्ये त्यांच्यावर…

वाचा कोरोनावर मात केलेल्या महिलेचा अनुभव..!! त्यांच्याच शब्दात.

सोलापूर: मी उत्तरा श्रेयस बचुटे रा. राजस्व नगर, विजापुर रोड, सोलापुर. दि. २६-०७-२०२० मागच्या रविवारी माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव आली, मी १० दिवस सी.एन.एस. हॉस्पिटल, सोलापुर येथे ऐडमिट होते. उपचार पुर्ण करुन, कोरोना वर मात करुन काल पुन्हा घरी…

कोविड योध्याची मातृछाया हरपली…. राजेश टोपे यांच्या आईचे निधन

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज १ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७४ वर्षांच्या होत्या. शारदा टोपे या कर्मयोगी…

१०१ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात..!!

मुंबई : कोरोनामध्ये जीवाचा धोका हायरिस्क ग्रुपला जास्त आहे. आपल्या घरातील ६० वयाच्या वरच्या लोकांची जास्त काळजी घ्या अशा सूचना आपण सरकार पासून वर्तमानपत्र आपल्याला देत असतात. पण यात सुद्धा हातपाय थकले तरी आत्मविश्वास थकलेला नसतो मन थकलेलं…

काठी फिरवणाऱ्या ‘त्या’ आजींना ‘थेट गृहमंत्र्यांची भेट’ पहा फोटोज..!!

पुणे : गेली सात महीने आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी एक आजी हडपसर परिसरात काठी फिरवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अनेक जणांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांनी आजींची मदत केली. अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांनी…

शिवसेनेकडून राज्यसभेवर तरुण चेहरा, अमराठी असूनही घेतली मराठीतून शपथ, पहा व्हिडिओ..!!

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यावरून व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले, संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निघेध नोंदवण्यात आला. शिवसेनेने या विरोधात आंदोलन देखील केले. याच दरम्यान…

हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ किंवा ‘पुनःच हरिओम’ म्हणत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. एखादी गोष्ट एकदा सुरु केली की ती परत बंद नाही करायची हे धोरण ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. हॉटेल…

डान्स कुरिओग्राफर सरोज खान काळाच्या पडद्याआड

मुंबई : बॉलीवूड मधील ख्यातनाम डान्स कुरिओग्राफर सरोज खान यांचे काल रात्री १:५२ वाजता निधन झाले. १७ जून पासून त्यांच्यावर बांद्रा येथील गुरू नानक हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आलं…

कोल्हापूरच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर : भाजपचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेवर काम करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा शासकीय निधीचा गैरवापर असून महापौरांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी…