Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेकडून राज्यसभेवर तरुण चेहरा, अमराठी असूनही घेतली मराठीतून शपथ, पहा व्हिडिओ..!!

0

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यावरून व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले, संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निघेध नोंदवण्यात आला. शिवसेनेने या विरोधात आंदोलन देखील केले.

याच दरम्यान काँग्रेसला रामराम करून शिवसेनेत सामील झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेकडून राज्यसभेवर निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः मराठी भाषिक नसताना देखील आपली शपथ मराठीमधून घेऊन मराठीप्रति आपली निष्ठा त्यांनी दाखवून दिली. कळत नकळत दिल्लीच्या सभागृहात ही शिवरायांना दिलेली मानवंदनाच म्हणावी लागेल..!!

पहा व्हिडिओ

 

Leave A Reply

Your email address will not be published.