Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना

पहा पांडुरंगाचे आजचे रूप

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वारीला अतिशय मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना यावेळी वारीला जाता आले नव्हते. बरेच वारकरी यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाला मुकले होते. पहा वज्रलेपानंतर परमात्मा…

चोवीस तासात तब्बल इतकी वाढली देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केलं. या काळात रुग्ण संख्येनुसार तीन झोन ठरवण्यात आले होते, जिथे कोरोनाचा फैलाव जास्त आहे तो रेड झोन, जिथे तुलनेने फैलाव कमी आहे तिथे ऑरेंज झोन, आणि जिथे…

कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना मदत करावी – फडणवीस

पुणे: देशासह राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढतो आहे. राज्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जवळपास १ लाख ३६ हजारांवर पोहचली आहे. मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये आढळून आले आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

जेष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण सेनाभवन काही दिवस बंद

मुंबई : जेंव्हा पासून मुंबई मध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे. तेंव्हा पासून अनेक नेतेमंडळी आणि त्यांचे अनेक निकटवर्ती सहकारी यांना देखील कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला मातोश्रीच्या आवारातील एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर…

राज ठाकरे यांचा ड्रायवर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तीन महत्वाचे नेते जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती आता हे तिघेही जण कोरोनावर मात करून आपल्या स्वगृही परतले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख…

कोरोनावर विजयाचा कोल्हापुरातील सतेज पॅटर्न

कोल्हापूर : राजकारणी काय करु शकतात? हे सध्या कोल्हापूरकर अनुभवत आहेत. नेत्यांनी मनात आणल्यास प्रशासकीय यश किती उच्च पातळीवरचे असू शकते हे कोल्हापुरातील कमी होणारा कोरोनाचा आकडा दर्शवत आहे. गेली तीन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडत,…

रामदेव बाबांच्या औषधात नेमक आहे काय? ज्याने कोरोना रुग्ण बरा होणार

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाची रुग्णसंख्या ९२ लाखांवर पोहचलीय तर आजवर ४९ लाख ५६ हजार जणांची कोरोनाच्या आजारातून मुक्तता झाली आहे. तब्बल ४ लाख ७४ हजार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.…

अरे बापरे, सोलापुरातील ४० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा पत्ता चक्क दोन महिन्यांनी लागला! उद्धवजी,…

राजा माने: मुंबईतील मृत्यूंच्या आकड्यावरून उठलेले वादळ शमल्यासारखे वाटत असतानाच आता सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या मृत्यू आकड्याचे वादळ उठले आहे. सोलापूर शहरात कोरोनाने घातलेल्या मृत्यूच्या तांडवातील ४० मृत्यूंचा आकडा चक्क दोन महिन्यांनी…

कुठे गेला हजार मृत्यूंचाआकडा? उद्धव- फडणवीसांचा कलगीतुरा!

मुंबईत ९५० हुन अधिक मृत्यू का दडवले, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र....! राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून…

कोरोनाच्या दणक्यात कणा मोडलेला दुर्दैवी दुर्लक्षित सोलापूर जिल्हा

कोरोनाची साथ सुरू झाल्यावर बरेच दिवस सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता.अचानक एक रुग्ण सापडला व संसर्गाला सुरुवात झाली. काही दिवसातच एकाचे शंभर झाल्यावर तरी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर ही…