Latest Marathi News

BREAKING NEWS

पहा पांडुरंगाचे आजचे रूप

0

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वारीला अतिशय मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना यावेळी वारीला जाता आले नव्हते. बरेच वारकरी यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाला मुकले होते.

पहा वज्रलेपानंतर परमात्मा पांडुरंगाचे आजचे रूप

Leave A Reply

Your email address will not be published.