मोठी बातमी: म्हणून रामदेवबाबा स्वतः होणार कोरोनाग्रस्त !
राजा माने / मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना योगगुरू रामदेवबाबा यांनी स्वतःच्या शरीरात चक्क प्रवेश देऊन अवघ्या आठ दिवसात कोरोनामुक्त होण्याचा निर्धार दावा केला आहे.
कोरोनाची सर्वसामान्य माणसाची झोप उडविली आहे. लोकांच्या मनात…