Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोल्हापूर

कोल्हापूरच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर : भाजपचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या खाजगी जागेवर काम करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा शासकीय निधीचा गैरवापर असून महापौरांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी…

दूरदृष्टीचा राजा, ज्याने आपल्या चोपदाराला बनवले हॉटेल व्यावसायिक

कोल्हापूर : लोकशाही भिमुख राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख जगभरात आहे, त्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक सामतेचा पुरस्कार केला वेळ प्रसंगी प्रस्थापित रूढी परंपरांना मोडीत काढत अनेक नवे पायंडे देखील पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

आमचं ठरलंय”.. मग कोल्हापूरकर, कोरोनाबद्दल नक्की काय ठरलंय?

"आमचं ठरलंय".. मग कोल्हापूरकर, कोरोनाबद्दल नक्की काय ठरलंय? कोल्हापूर : "आमचं ठरलंय'.. या खास कोल्हापुरी घोषवाक्याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचेही राजकारण ढवळून काढले होते. आता पुन्हा त्याच "घोषवाक्याची हवा" कोल्हापूर जिल्ह्यात…

डॉ. तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू पुरस्काराची घोषणा, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय काम

कोल्हापूर : अत्यंत मानाचा समजला जाणारा यंदाचा ३५ वा राजर्षी शाहू पुरस्काराची घोषणा वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांना घोषीत झाला. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख…

कोरोनावर विजयाचा कोल्हापुरातील सतेज पॅटर्न

कोल्हापूर : राजकारणी काय करु शकतात? हे सध्या कोल्हापूरकर अनुभवत आहेत. नेत्यांनी मनात आणल्यास प्रशासकीय यश किती उच्च पातळीवरचे असू शकते हे कोल्हापुरातील कमी होणारा कोरोनाचा आकडा दर्शवत आहे. गेली तीन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडत,…

अरे रे…मुख्यमंत्र्यांच्या डरकावणीला बँका भिक घालेनात, भाजपचे आंदोलन

कोल्हापूर : बँकांनी २२ मे २०२० च्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. राष्ट्रीयाकृत बँकां शेतकऱ्याना पीककर्जासाठी दारातही उभे करत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शासन आदेश पालनाचे ठरावाच घेतलेले नाही. त्यामुळे कर्जवितरण संपूर्णतः…

अन् कोल्हापूरकरांना पुन्हा मंत्री मुश्रीफ यांच्या भाबडेपणाचे दर्शन

कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सुप्त असा राजकीय वर्चस्ववाद सुरु आहे. सुरुवातीला कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार? यावरुन या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांत चुरस दिसत होती. अहमदनगरचे पालकमंत्रीपदी…

…अन मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात आले पाणी

कोल्हापूर : अखंड दहा वर्ष साथ दिलेल्या त्या गाडीची पाठवणी करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भावुक झाले. गेल्या दहा वर्षातील अनेक निवडणुका, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची निर्मिती आणि विविध सामाजिक विधायक उपक्रमात यशस्वी म्हणून…

अरे वा!सोशल डिस्टन्स राखत कोल्हापूरचे सहाशे कोटींचे बजेट !

कोल्हापूर : महापालिकेचे 2020 - 21 या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज, शुक्रवारी तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सादर झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. स्थायी समिती सभापती संदीप…