Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोल्हापूर

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सांगली, २३ ऑगस्ट : महाराष्ट्र शासन कृषि विभाग (कोल्हापूर विभाग) आणि स्व. संभाजीराव पाटील (बापू) प्रतिष्ठान, तांबवे यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ नाका, इंदिरा पॅलेस, वाघवाडी फाटा येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण

कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

मुंबई : केंद्र सरकारने राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे 22 हजार कोटी रूपये दिले नसले तरी कोविड-19 पासून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी, कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित…

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच…

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची साथ , कोरोनाच्या संकटावर करू एकत्रित मात – सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी…

दिलदार मनाचे “चमत्कारी बाबा”

चमत्कार दाखविल्याशिवाय जग नमस्कार करीत नाही, असे आपण नेहमी म्हणत असतो. या दुनियादारी'ला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. माध्यम जगत तर तथाकथित चिकित्सक, चोखंदळ आणि पारखी! अशा माध्यम जगतात यशस्वी होण्यासाठी सर्वकाही असूनही अनेक दिव्यातून जावे…

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सात दिवसाचा लॉकडाऊन

कोल्हापूर: सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने…

बारावीचा निकाल कसं आणि कुठे पाहता येईल वाचा….!

पुुणे : महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…

लॉकडाऊनमुळे वाढली मोडी लिपीची क्रेझ

कोल्हापूर : बाराव्या शतकापासून राजदरबारात मोडी लिपीचा वापर असायचा, दरबारातील दैनंदीन व्यवहार, दस्तऐवज मोडी मध्येच असायचे, सुमारे साडेसातशे वर्ष ही भाषा अखंड चालली. पण 1960 नंतर मात्र मोडी लिपी व्यवहारातून मोडीत निघाली. आज पुन्हा या मोडी…

ऑनलाइन शिक्षणासाठी खा. मंडलिक यांनी सुचवला उपाय

कोल्हापूर : कोरोना विषाणुमुळे देशातील शाळा, महाविद्यालये हे अनियमीत कालावधीकरीता बंद करण्यात आले आहेत. परंतू, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता शाळा महाविद्यालयाकडून ऑानलाईन पध्दतीने शिकवले जात आहे. वारंवार मोबाईलच्या वापराने…

सारथीबाबत मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी : खा. संभाजीराजे

कोल्हापूर : सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी फेसबुक वरून आवाहन केले आहे. सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना असल्याचे खा.…