Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

शिक्षण – रोजगार

पाचवी पर्यंतच्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतच शिक्षण, वाचा नरेंद्र मोदींच्या भाषणाचे ठळक मुद्दे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल देशवासीयांना संबोधित केले. शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित केलेल्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी हायर एज्युकेशनवरती भाष्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक…

‘गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य , वाचा कसे असेल हे गुगल क्लासरूम..!!

मुंबई : सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची…

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे – राज्यपाल

मुंबई: – कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून…

कुंकूलोळ हायस्कूलचा निकाल ९९.२३ टक्के

बार्शी : येथील शेठ अगरचंद कुंकूलोळ हायस्कूलचा मार्च २०२०मध्ये झालेल्या शालांत परिक्षेत ९९.२३ टक्के इतका नेत्रदीपक निकाल लागला आहे. त्याचप्रमाणे डोके ऋषीकेश अनंत या विद्यार्थ्यांने गणित* विषयात १००पैकी १००गुण मिळवून महाराष्ट्रातील प्रथम…

अखेर दहावीचा निकाल जाहीर, राज्यात पुन्हा एकदा मुलींची बाजी

पुणे: कोरोनाच्या सावटामुळे लांबणीवर पडलेला महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के…

सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: स्वतःचे हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातसुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या…

महाजॉब ॲप’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, भूमिपुत्रांना लाभ, जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्ज ॲप्लिकेशन’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या…

मुंबई :  मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण…

बारावीचा निकाल कसं आणि कुठे पाहता येईल वाचा….!

पुुणे : महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…

आज जाहीर होणार बारावीचा निकाल , या संकेत स्थळावर पहा ऑनलाईन

मुंबई: महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई,  कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…