Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

शिक्षण – रोजगार

“श्रेयस धनंजय कुंभार आयआयटी साठी निवड”

बार्शी येथील श्रेयस कुंभार या विद्यार्थ्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणीत निवड झाली आहे. त्याला उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये सीबीएससी पॅटर्नमध्ये 91 टक्के गुण मिळाले आहेत. श्रेयस यांनी

तुम्हाला चहा पिण्यापू्र्वी पाणी पिण्याची सवय आहे का? तर जाणून घ्या परिणाम

तुमचे आजी-आजोबा, आई-बाबा सकाळी चहा पिण्यापूर्वी आवर्जून एक ग्लास पाणी पितात. ही सवय बहुतेकांना असते. पण चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायलाचं हवं का? यामागे काही लॉजिक आहे का? चहा किंवा कॉफी पिल्यानंतर तरतरीतपणा जाणवतो. त्यामुळे लोक एनर्जी

चेकने पैसे भरता? तर ‘या’ चार गोष्टी माहित करून घ्या,

आज प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. लोक आपल्या कष्टाचे पैसे या बँक खात्यात ठेवतात. कोणी नोकरी करून पैसे कमावतात तर कोणी स्वतःचा व्यवसाय करून घेतात आज.बँकेत पैसे ठेवण्याचे स्वतःचे फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे तुम्हाला तुमच्या पैशावर

“कौशल्यावर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल” –…

पुणे | महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने आयोजित पुणे सुपरफास्ट एज्यूकेशन स्पेशल मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

भारतीय हवामान खात्यात नोकरीची सुवर्णसंधी ; आजच अर्ज करा

मुंबई | सर्व B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती साठी जाहिरात,एकूण 990…

सोलापूरच्या शिक्षकाला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधण्याची संधी

सोलापूर | शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील गावडेवाडीच्या शिक्षकाला प्रश्न विचारण्याची संधी…

शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर ! पापरी आणि गुड्डेवाडी जि. प. प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार

सोलापूर | लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे दिल्या जाणा-या शिक्षकरत्न आणि आदर्श शाळा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या पुरस्कार योजनेतील आदर्श शाळा पुरस्कार, गुड्डेवाडी (ता. अक्कलकोट) आणि पापी (ता.…

कशी फुटेल मराठा समाजाची कोंडी?

सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे गाडीभर पुरावे लाखोंच्या मोर्च्याने पूर्वीच दिले,आता आणखी काय द्यायचे? संभाजीराजे छत्रपती अभिनंदनास पात्र कसे?...जेष्ठ संपादक राजा माने यांचे सडेतोड विचार https://youtu.be/uou36zH5q1A @निर्मिती सहकार्य@…

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे  कोरोना काळातील कार्य  ऐतिहासिकच!

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना काळातील कार्य  ऐतिहासिकच -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार मुंबई, दि. २३ : पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णसेवेची प्रदीर्घ परंपरा आहे. समाजासाठी तज्ज्ञ डॉक्टर…

सामाईक प्रवेश परीक्षांच्या अर्जाची मुदत वाढवली ४८००० विद्यार्थ्यांना लाभ -उदय सामंत

मुंबई : विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व…