Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

शिक्षण – रोजगार

मोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवसचा हॅशटॅग होतोय ट्रेंड

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भारतात रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi असे हॅशटॅग्स ट्विटरवर…

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू – उदय सामंत

मुंबई, दि. ९ : एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण…

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर पहा संपूर्ण माहिती..!!

मुंबई : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार…

‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र –अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन…

स्टेट बँकेच्या ३० हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना, जाणून घ्या कोणाकोणाला होणार फायदा

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक ( एस.बी.आय.) ने खर्च कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना ( व्हीआरएस ) तयार केलेली आहे. बँकेतील जवळपास ३०,१९० कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. मार्च २०२० पर्यंत स्टेट बँकेच्या…

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही – उदय…

मुंबई : दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य…

आपात्कालीन परीस्थित देखील विविध माध्यमातून शिक्षण सुरूच

मुंबई : कोरोना विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी, संचारबंदीच्या कालावधीमध्ये…

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी जाणून घ्या कसा घेता येईल लाभ

मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020…

बार्टीमार्फत प्रशिक्षित झालेल्या १४ विद्यार्थ्यांना यूपीएससी मध्ये घवघवीत यश, धनंजय मुंडेंनी केले…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या यशाचा वापर देशाच्या हितासाठी करा – मंत्री धनंजय मुंडें यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई : समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे…

पदवी आणि परदेशातील पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र, धनंजय मुंडे…

मुंबई : अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता आता हा अडसर दूर केला आहे. परदेशी विद्यापीठात…