Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

बँकेच्या कामकाजाविरुध्द अॅड. गिड्डे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

यूनियन बँक ऑफ इंडियावर गलथान व मनमानी कारभाराचा आरोप करीत अॅड. विजयसिंह गिड्डे यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. मोडनिंब व परिसरातील ग्राहकांना युनियन बँक कर्ज देण्यासाठी युवा उद्योजकांना

बार्शीचे उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा “महाराष्ट्र महागौरव…

हिंदवी समाचार : बार्शी,बार्शी तालुक्यातील खामगाव या खेडेगावातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेले यशस्वी उद्योजक संतोष ठोंबरे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा महाराष्ट्र महागौरव

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमाईंच्या मूळ गावी तसेच भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव…

दापोली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. रत्नागिरी दापोलीतले वणंद म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पंचस्थळांपैकी प्रमुख ठिकाण. या

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आशिष उबाळे यांची चटका लावणारी एक्झिट

मुंबई : झगमगाटाच्या दुनियेत वावरताना नेहमी जमिनीवर पाय ठेवून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याइतपत उत्पन्नाचे स्रोत कायम ठेवून सर्वांसोबत राहिले तर कधीही पायाखालची वाळू घसरत नाही. परंतु बेभरोशाच्या क्षेत्रात कुठलाही विचार न करता वावरत राहिलो

‘खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या "खेलो इंडिया युथ गेम्स" स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे . 58 सुवर्ण, 47 रौप्य व 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांसह महाराष्ट्राने पदक तालिकेत

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती ग्रुप आयोजित रक्तदान शिबिर — १११ रक्तदात्यांचा सहभाग

मोडनिंब (ता.माढा) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १११ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून

देवस्थान जमीन खरेदी व्यवहार रोखले

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील देवस्थान, वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्पुरता ब्रेक लागला आहे. शासन धोरण ठरविलेजाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर

न्या. भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

राष्ट्रपतींनी दिली सरन्यायाधीशपदाची शपथनवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून दि. १४ मे २०२५ रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश

मोडनिंबच्या श्री वेताळ देवस्थान यात्रेत महाप्रसाद सेवा सुरू

मोडनिंब (ता.माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रा उत्साहात सुरू आहे. श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेनिमित्त दररोज सर्व भाविकांसाठी राजवाडा हॉलमध्ये महाप्रसाद सुरू

शैक्षणिक संस्थाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – उच्च व तंत्र शिक्षण…

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्सच्या वतीने आयोजित शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य आणि संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सहभाग घेतला. यावेळी