Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील गोसावी वस्तीतील आरती बल्लाळ आणि साक्षी अडागळे यांच्या लग्नासाठी मदत…

पुणे, १२ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या मागणीनुसार ते मदतकार्य करत असतात. कोथरूडमधील लेकींसाठी देखील त्यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

कोथरूड मधील सुतारवाडी भागात नवीन संपर्क कार्यालय कार्यान्वित, नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकत्न पाटील यांच्या मतदारसंघातील उत्तर भागातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांना बाणेरचे कार्यालय अतिशय लांब होत असल्याने सुतारवाडी भागात नवीन कार्यालय कार्यान्वित करण्यात

बाणेर मधील २४ के सेरेनो सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएल कनेक्शन सेवेचे नामदार चंद्रकांत पाटील…

पुणे, ११ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच प्रयन्त करत

भाजपाचे माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी नागपुरात…

नागपूर : भाजपाचे माजी विधानपरिषद सदस्य तसेच माजी प्रदेश सरचिटणीस, माजी पश्चिम विदर्भ संघटन मंत्री डॉ. रामदास आंबटकर यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी शनिवारी नागपुरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व…

नाशिक : सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेच्या नाशिक उपकेंद्राच्या शिवनई शिवारातील प्रशासकीय इमारतीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत वैष्णवी राज्यात प्रथम

सोलापूर : प्रतिनिधी राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरच्या कु. वैष्णवी राम गायकवाड ही मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरली आहे. सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने

सोलापूर-पुणे महामार्गावर लक्झरी बसला आग

चालकाच्या प्रसंगावधानाने १५ प्रवासी सुखरूप मोडनिंब : प्रतिनिधी माढा तालुक्यातील वेनेगाव हद्दीतील सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस पंपासमोर आज शनिवार १० मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी

सांगली जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

सांगली : सांगली जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे गुरुवारी संपन्न झाली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सांगली

नवजात शिशू चोरी प्रकरणाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍प्रत्यक्ष मिरज शासकीय रूग्णालयात भेट…

सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथील प्रसूतिपश्चात कक्षातून दिनांक 3 मे 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान अलदार या महिलेचे 3 दिवसांचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली

मोडनिंब येथे श्री वेताळ देवस्थान यात्रेच्या तयारीचा आढावाशांतता कमिटीची बैठक; प्रशासन सज्ज

मोडनिंब (ता.माढा) येथील श्री वेताळ देवस्थान यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी पार पडली. या बैठकीस टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.बैठकीतयात्रेदरम्यान कायदा व