यूनियन बँक ऑफ इंडियावर गलथान व मनमानी कारभाराचा आरोप करीत अॅड. विजयसिंह गिड्डे यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. मोडनिंब व परिसरातील ग्राहकांना युनियन बँक कर्ज देण्यासाठी युवा उद्योजकांना जाणीवपूर्वक टाळाटाळ करते, मोडनिंब येथे ग्राहक सेवा केंद्र मिळण्यासाठी मुद्दामून वेळ काढूपणा करणे व अनेक वर्षापासून येथे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे या विरोधात अॅड. गिड्ढे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडनिंब येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी बँक प्रशासनाने कामकाजात सुधारणा करू युवकांना विना त्रास कर्जवाटप करू व लवकरात लवकर येथे ग्राहक सेवा केंद्र देऊ असे आश्वासन दिले असल्याचे अॅड. गिड्डे यांनी सांगितले .
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट