अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर टीका;दादांचा दरारा सर्वच जाणतात: त्यांनी तो केंद्रात दाखवावा आणि…
मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, दादांचा दरारा सर्वांना माहित आहे. त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावे की आमचा शेतकरी संकटात आहे कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने!-->…