सरकारच्या विरोधासाठी आम्ही विदेशी मदत घेतली नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई |
भारतात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याने जगाचा देशावर विश्वास वाढला आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना सकारात्मक राजकारण केलं. कधीही नकारात्मक राजकारणाचा रस्ता धरला नाही. विरोधात राहून सरकारचे घोटाळे समोर आणले. पण, सरकारचा विरोध!-->!-->!-->…