Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका…

0

परभणी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने ठाकरे गटातील नेत्यांकडून आता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला जात आहे. यातचा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत” आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत” 

परभणी येथे ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यातच ठाकरे गटाचे आमदार संजय जाधव यांनी महत्वपुर्ण विधान केलं आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच, होती, आहे आणि राहणार असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.शिंदेनी शिवसेनेवर केलेले क्लेम कुणालचा पटलेले नाही.

हेही वाचा…कृषी विभागाने गावनिहाय कांदा क्षेत्राचा अचूक अहवाल तयार करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली.त्यावेळी आत्ताच्या मंत्र्यांचं लोळणं चालु असेल आणि त्यांनी शिवसेनेवर क्लेम करावं हे कुणालाच पटलेलं नाही.असेही संजय जाधव म्हणाले.

Read also

Leave A Reply

Your email address will not be published.