Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण..!!

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही…

आता आवाजावरून होणार कोरोनाची चाचणी..!! प्रायोगिक तत्वावर सुरुवात

मुंबई : : कोविड १९ च्या अनेक केसेस मध्ये लोकांनी चाचणीला जाण्यासाठी उशीर केल्याने, तसेच बऱ्याच ठिकाणी चाचणीचा रिपोर्ट यायला उशीर झाल्याने बऱ्याच लोकांना प्राण गमाववे लागले. परंतु आता कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो…

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची साथ , कोरोनाच्या संकटावर करू एकत्रित मात – सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी…

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर स्थिर

मुंबई : राज्यात काल ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८  हजार ३९५…

कोरोना रुग्ण २० लाखाच्या पुढे मोदी सरकार बेपत्ता, राहुल गांधींची टीका…..!

नवी दिल्ली : सध्या देशभरात कोरोना रुंगांच्या संख्येत अतोनात वाढ होताना दिसत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवत कोरोनाच्या…

धक्कादायक; तपासणी अहवालापूर्वीच पुण्यात एक हजार कोरोनाबळी, महापौरांचा दावा

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. शहरात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील तब्बल एक हजार रुग्णाचा मृत्यू हा तपासणी अहवाल…

मग मंत्र्यांना नवीन गाड्या घेऊन कोरोना हटणार आहे का, मुनगंटीवारांचा पवारांना टोला

चंद्रपूर: काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, असं म्हणत राम मंदिराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली…

ऍम्ब्युलन्स जात नाही म्हणल्यावर,घरातून पाठीवर नेले कोरोनाग्रस्त आजीला..!!

पुणे: जगात कोरोनाने थैमान घातले आणि माणसाच्या मनात कोरोनाच्या भीतीने..!! कोरोनाग्रस्तांकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा, त्यांना अक्षरशः वाळीत टाकण्याचा देखील प्रकार झाला. पण एक वर्ग होता ज्याने कोरोनाला आपल्या आत्मविश्वासाच्या पाठीवर केंव्हाच…

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सात दिवसाचा लॉकडाऊन

कोल्हापूर: सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्नांच्या संख्येत झपाट्याने…

क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार, राम कदमांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई: कोरोनाने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे. लॉकडाऊनकरून ही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका चाळीस वर्षीय महिलेवरच अत्याचार करण्यात आला आहे. या अत्याचारीत महिलेने…