Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना

आज जाहीर होणार बारावीचा निकाल , या संकेत स्थळावर पहा ऑनलाईन

मुंबई: महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई,  कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…

सावधान ! बार्शी धोक्याच्या छायेखाली

बार्शी : नुकताच शंभरी पार केलेला कोरोना बाधितांचा आंकडा बघता बघता दोनशेच्या जवळ पोहोचला आहे.हा संसर्ग लवकर आटोक्यात आणला नाही तर,ही संख्या गुणाकार पद्धतीने वाढतच जाणार आहे. काल-परवापर्यंत बहुतेक लोक बिगर मास्कचे दिसत होते.आता दंड वसुली…

‘या’ तारखांना लागू शकतात १० वी, १२ वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची अनिश्चितता आहे. यामध्ये लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत.…

लॉकडाऊन जाहीर केल्याने औरंगाबादमध्ये रस्त्यावर लोकांची झुंबड, कोरोनाचा धोका बळावला

औरंगाबाद : सरकार ने संचारबंदी-लॉकडाऊन केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. योग्य ती काळजीदेखील घेतली जात नाही, जसे की, तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटाईज करत राहणे, वारंवार चेहऱ्याला हात…

गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवस कॉरंटाईन करा – उपरकर

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणान्या चाकरमान्यांना सात दिवसाच्या होम कॉरंटाईनची परवानगी द्या, अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आयत्या वेळी होणारा त्रास…

राष्ट्रवादीचे ‘हे ’ स्टार खासदार होम क्वारंटाईन

पुणे: जगभरासह भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाख १७ हजारांच्यावर पोहचली आहे. राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. मतदारसंघात दौऱ्यावर…

अबब मुंबईने चीनला सुद्धा टाकले मागे….!

मुंबई : सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यातच मुंबईच्या आकड्याने कोरोनाचा उगम झालेल्या चीनला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारीचा आज विचार केला तर चीनपेक्षाही…

हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ किंवा ‘पुनःच हरिओम’ म्हणत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. एखादी गोष्ट एकदा सुरु केली की ती परत बंद नाही करायची हे धोरण ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. हॉटेल…

‘सेक्स’विषयी चीनच्या भाकड कल्पनांमुळे जगात पसरतात साथीचे रोग ?

मुंबई : पूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाची सुरुवात वूहान मधून झाली. ‘हुबे प्रांताची राजधानी असलेल्या वूहान मधून साथीचे आजार का पसरतात? २००३ मध्ये पसरलेला SARS असेल किंवा २०१७ मध्ये आलेला SADS असेल, अशा आजारांची सुरुवात चीन मधूनच का होते?…

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले…