Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कोरोना

ते चित्तथरारक ४८ तास, अशोक सोनींची कोरोनासोबत अनोखी झुंज

औरंगाबाद : विविध प्रसंग माणसाच आयुष्य भरत असतात परंतु काही प्रसंग केवळ अंगावरच नव्हे तर मनावर देखील शहारे आणतात, काळजाचा थरकाप उडवणारे प्रसंग केवळ आठवले तरीही मन कावरंबावरं व्हायला वेळ लागत नाही. लागलीच वाटायला लागते की हा प्रसंग जणु काही…

कोरोनांनंतर चीनमध्ये ही भयंकर महामारी डोकं वर काढत आहे, युरोपात एक तृतीयांश लोकांचा घेतला होता…

मुंबई : कोरोना साथीच्या आजारातून बरे झाल्याचा दावा करणार्या चीनमध्ये दुसरी महामारी पुन्हा डोक वर काढत आहे. ही महामारी आहे- ब्यूबोनिक प्लेग. चीनमधील युन्नान प्रांतातील मेंघाई काउंटीमधील तीन वर्षाच्या मुलाला प्लेगची लागण झाली आहे. गेल्या…

सरकारकडून प्लाझ्माचा दर निश्चित, जास्त दर आकारल्यास परवाना रद्द..!!

सरकारकडून प्लाझ्माचा दर निश्चित, जास्त दर आकारल्यास परवाना रद्द..!! मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त…

काय असते वॅक्सीन इंजरी ? भरपाई म्हणून करोडो रुपये देते सरकार..!!

मुंबई : कोरोनावर जगभरात लस लवकर तयार करण्याचे काम चालू आहे.बर्‍याच देशांमध्ये प्रथम लस बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. रशियाने तर फेज थ्री ट्रायल पूर्ण न करता आपली लस यशस्वी घोषित केली. अनेक तज्ञांनी चिंता देखील व्यक्त केली आहे की लस लवकर…

ऑक्सफर्डची लस टोचलेला एक स्वयंसेवक आजारी, चाचणीला स्थगिती..!!

मुंबई : कोरोनाची लस बनवण्यासाठी ज्या पहिल्या पाच कंपन्या अग्रेसर होत्या. यामध्ये सर्वात पुढे असणारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. या संशोधनात बाजी मारलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीच्या लसकडे संपूर्ण जगाचे…

राहुल गांधी अनियंत्रित कोरोनावर म्हणाले- मोदी सरकारच्या गैरकारभारामुळे परिस्थिती बिघडत आहे

नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रकरणे अनियंत्रित गतीने वाढत आहेत. आतापर्यंत 42 लाखाहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे…

तरुण तडफदार तुकाराम मुंढे कोरोनातून मुक्त होण्याच्या मार्गावर..!!

नागपूर : इमानदारी आणि निर्णयक्षमता या गुणांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताने कित्येक लोकांच्या मनात अस्वस्थता पसरवली होती. राजकीय दबावापुढे न झुकता संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारा अधिकारी अशी जनमानसात…

भारताचा रशियाच्या लसीवर अभ्यास, लवकरच दोन्ही देशांमध्ये करार शक्यता..!!

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका सतत वाढत आहे, सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत देशात 90 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. या वाढत्या धोक्यातूनही भारत रशियाच्या कोरोना लसीचा गंभीरपणे अभ्यास करीत आहे. रशियाचे भारतातील राजदूत निकोलाई…

१०७ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच…

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच…