अजितदादांच्या सत्ता सहभागामुळे शिवसेनेतील असंतुष्टांचे नाराजी नाट्य !
बार्शी (सचिन अपसिंगकर)- ठाकरे गटातील पूर्वाश्रमीच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ.निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या!-->…