Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र

आता एकत्रच राहणार, ठाकरे बंधूंचा निर्धार, दोन्ही भावांची शाब्दिक फटकेबाजीमुंबई : प्रतिनिधीमुंबईमधील वरळी डोम परिसराला आज जणू आनंदाचे भरते आले होते. गेल्या १८ वर्षानंतर मनसे आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले. सभागृह आणि

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या…

पुणे, ०४ जुलै : नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA), खडकवासला येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, आज या प्रेरणादायी पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री मा. अमितभाई शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार”स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमाचा उच्च व…

मुंबई,दि.३ : "स्टडी इन महाराष्ट्र' या उपक्रमातून राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. सदर प्रणाली ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व

राज्यातील एम.फिल अर्हता धारक प्राध्यापकांचा मार्ग मोकळा:पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई, दि. ३ जुलै: राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हता धारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा गेली पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली लागला

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची एकमताने निवड… रवींद्र चव्हाण पक्ष…

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्रजी चव्हाण यांची आज एकमताने निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या भव्य पदग्रहण समारंभात पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रवींद्रजी चव्हाण

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा…

मुंबई, दि. १ जुलै, प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई : पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या (बावधन) नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

मुंबई : प्रतिनिधीकांटा गला गाणं आणि बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचें निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास

घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ : पवार

आता पुन्हा सावध राहण्याचा काळमुंबई : प्रतिनिधीदेशातील आणीबाणी लावल्याच्या घटनेला ५० वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर भाजपा सर्व देशभरात या आणीबाणीला विरोध दर्शवित कॉंग्रेसवर टीका करीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीविरोधात

वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

अ‍ॅड. आंबेडकर यांना धक्का, अतिरिक्त मतांचा प्रश्न निकालीमुंबई : प्रतिनिधीराज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत