Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट; नव्या…

ठाणे , दि:-‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला ज्येष्ठ संपादक, माध्यमतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथील विजू माने यांच्या अद्ययावत कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना: मुंबई महानगर कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख

मुंबई, दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या मुंबई महानगर कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कल्याण येथील विशेष कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,

३२८ वॉईन शॉपना परवानगी!

महसुलासाठी काय पण…, अजित पवार समिती अध्यक्षमुंबई : प्रतिनिधीगेली ५० वर्षे वाईन शॉप परवान्यांना राज्यात असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठवली जाणार असून, नव्याने ३२८ वाईन शॉपना परवाने दिले जाणार आहेत. महसूल वाढवण्याच्या

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार;…

पंढरपूर प्रतिनिधी ( दि.-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार यावर्षी आषाढी वारी नियोजनाची जबाबदारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिशय चोखपणे पार

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज १८ जुलैपर्यत सुरु ठेवणार

मुंबई : विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजी, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर…

मुंबई, दि. ८ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण

मिरा भाईंदरमध्ये मोर्चावरून राडा, कार्यकर्ते संतप्त

परवानगी नाकारली, मनसे, शिवसेना पदाधिका-यांची धरपकडमुंबई : प्रतिनिधीमिरा भाईंदरमध्ये मंगळवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी काढण्यात आलेल्या मराठा मोर्चावरुन राजकारण चांगलेच तापताना दिसले. या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

पटसंख्या २० च्या खाली असलेल्या शाळा १८ हजारांवर

मुंबई : प्रतिनिधीराज्यात सध्या एकूण १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यापैकी सुमारे १८,००० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील व त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी

वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहितीमुंबई : राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी व सचेत अ‍ॅपद्वारे दिली जात आहे. कमी

मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

मुंबई, ०७ जुलै : मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक विधान भवन, मुंबई येथे आज पार पडली.या बैठकीत विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा सुधारणा, तांत्रिक शिक्षणाचे