Latest Marathi News

BREAKING NEWS

“बालाजी अमाईन्सकडून जगदाळे मामा हॉस्पिटलला ‘बाय पॅप’ मशीन भेट…!”

0

बार्शी |

२ जानेवारी रोजी सोलापूर येथील बालाजी अमाईन्स उद्योग समूहाकडून बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटल मधील ट्रामा युनिट साठी चार बाय पॅप मशीन भेट देण्यात आल्या. सदर बाय पॅप मशीन (मिनी व्हेंटीलेटर) या मशीनद्यारे रुग्णांना कृत्रीमरित्या हृदय सुरु ठेवण्यासाठी ऑक्सिजन पुरुवून मदत केली जाते, त्यामुळे खुपसाऱ्या रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.

त्यामुळे बार्शी व बार्शी परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे. बाय पॅप हस्तांतरण वेळी बालाजी अमाईन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डी. राम रेड्डी, सब मॅनेजिंग डायरेक्टर राजेश्वर रेड्डी, शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील, जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवार, तांत्रिक सल्लागार म. आ. बिराजदार , दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.