Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

maratha_arakshan

विधानसभेतून मनोज जरांगेंची माघार, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्वाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. निवडणुकीतून माघार का घेतली याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मनोज जरांगे यांनी

“मनोज जरांगेंचा सत्ताधारी व विरोधकांना धक्का; मराठा आरक्षणासाठी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर…

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना जबर धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई त्यांनी आता थेट राजकीय मंचावर आणली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २० ते ३० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची

मराठा आरक्षणाला आव्हान: हायकोर्टात याचिका; सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस – जरांगे

मुंबई,२ मार्च :- मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त

कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२५ फेब्रुवारी :-मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण

मराठा आरक्षण| सर्वात मोठी बातमी: मागासवर्गीय अहवाल मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांचे पहिले महत्वाचे…

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची बातमी आली आहे. मराठ्यांना महाराष्ट्रात स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाचा अहवाल आला आहे. आज हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. या अहवालातून मराठा

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस;उपचार घेण्यास दिला नकार! 

जालना : मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यानी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांचा उपोषणचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची

महाराष्ट्र बंद! सकल मराठा समाजाकडून शांततेत दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक… 

धाराशिव : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने ते पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला

आजपासून मनोज जरांगेंचे आमरण उपोषण सुरू: म्हणाले- मराठा आरक्षणाचा कायदा पारित करा अन्यथा…

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आज शनिवारी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने 2 दिवसांत विशेष अधिवशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला

आंतरवाली ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग ठरला: २० जानेवारीला आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी मुंबईकडे…

छत्रपती संभाजीनगर,२८ डिसेंबर :-मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून सकाळी

मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करण्याची वेळ येणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२३ डिसेंबर :-मराठा आरक्षणासंबंधी काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करण्यात आल्याने आता यावर लवकरच मोठा निर्णय होईल. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार