Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्र बंद! सकल मराठा समाजाकडून शांततेत दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक… 

0

धाराशिव : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने ते पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाज मराठा आरक्षण तत्काळ अंमलबजावणी साठी सकल मराठा समाजाकडून शांततेत दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.