Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

maratha_arakshan

मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषण-मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची घोषणा

बीड ,२३ डिसेंबर :-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ‘येवल्याचा येडपट’ असा उल्लेख करीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी बीडमधील इशारा सभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या

देव जरी खाली आला तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही: मनोज जरांगे-पाटील

परभणी ,२२ डिसेंबर /प्रतिनिधी :-एकजूट फुटू देऊ नका, इथं ना तुमचा फायदा, ना माझा फायदा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा हा फायदा आहे. तुमची लेकरे मोठी होणार, न्याय तुमच्या लेकरांना मिळणार, मागं हटू नका. शांततेत आंदोलन करा. मराठ्यांनो

मराठा आरक्षण :मंत्री आणि जरांगे-पाटलांमधील चर्चा निष्फळ

जालना,२१ डिसेंबर :-राज्य सरकारचे शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला जालन्यातील अंतरवाली सराटीत गेले होते. यावेळी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा चालली.

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर ,१९ डिसेंबर :- राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष

कशी फुटेल मराठा समाजाची कोंडी?

सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे गाडीभर पुरावे लाखोंच्या मोर्च्याने पूर्वीच दिले,आता आणखी काय द्यायचे? संभाजीराजे छत्रपती अभिनंदनास पात्र कसे?...जेष्ठ संपादक राजा माने यांचे सडेतोड विचार https://youtu.be/uou36zH5q1A @निर्मिती सहकार्य@…