माझे कोथरूड आणि पुण्याचे सार्वजनिक गणेशोत्सवासोबत अतूट नाते – चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक प्राप्त आहे. त्यातही कोथरुड म्हणजे सांस्कृतिक राजधानीचे माहेर घर. कोथरूड मतदारसंघात मोठा रसिकवर्ग राहतो. या रसिकांमध्ये गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी आमदार!-->…