ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई विद्यापीठात राज्यपालांचे केले स्वागत
मुंबई,दि.७ आज मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दिक्षांत समारंभास आलेले महामहीम राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांचे श्री.चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू!-->…