Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

कॉंग्रेस

ग्रामसेविकाला निलंबित करा म्हणून काँग्रेसचे आंदोलन

बार्शी: बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत सौंदरे येथील ग्रामसेविका श्रीमती नागरगोजे यांना निलंबन करावे या मागणीसाठी युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के व तक्रारदार ओमप्रसाद अनपट यांनी सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी…

राहुल गांधी यांना हाथरस मध्ये पोलिसांकडून धक्काबुक्की, पीडितेच्या घराला देऊ दीली नाही भेट.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराचा मुद्दा कॉंग्रेसकडून सातत्याने उचलला जात आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी आज हाथरस येथे दौरा केला.जेव्हा वाहनांचा ताफाही…

बाबरी विध्वंस, केंद्र सरकारने या “तर्कविहीन निर्णयाविरोधात” उच्च न्यायालयात अपील दाखल करावे-…

नवी दिल्ली : बाबरी विध्वंस प्रकरणातील विशेष सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला कॉंग्रेसने गेल्या वर्षी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधी असल्याचे म्हटले आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, संविधान, सामाजिक समरसता आणि बंधुता यावर…

का होतोय लोकसभेत कृषी विधेयकाला विरोध ? सत्तेतील मंत्र्यानेच दिला राजीनामा..!!

नवी दिल्ली : लोकसभेत कृषी संबंधित तीन महत्त्वाच्या विधेयकाचा पंजाब ते महाराष्ट्रापर्यंत विरोध होत आहे. या विधेयकाचा निषेध म्हणून शिरोमणी अकाली दलातील मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजप ही बिले शेतकर्यांतसाठी…

घरच्या धुण्यांवर जे डाग पडले आहेत नाथाभाऊंनी ते समोर आणावेत – कॉंग्रेसची मागणी

मुंबई : भाजपचे नेते व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पदाचा गैरवापर करण्याविषयी अनेक आरोप लावले. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी कसे पद्धतशीर लांब केले याचा…

उद्धव ठाकरेंना आयोध्येत बंदी..!! हिंदू धर्माचा विसर पडल्याचा आरोप.

मुंबई : कंगना रानौत आणि शिवसेना वादाला आता राजकीय वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवरून भटकले आहेत. कंगना सातत्याने राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करत आहे. अशा वेळी तिचे मुंबईमधील ऑफिस पाडण्यात आले. शिवसेना…

कॉंग्रेसच्या युवा नेत्यानेच डागली महाविकास आघाडी सरकारवर तोफ

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जातो. परंतु अनेक निर्णयांवर आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं वेळोवेळी पुढे आलेले आहे. आता सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्द करून…

शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी? – संजय निरुपम

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यांपासून कॉंग्रेसचे नाराजीनाट्य बघायला मिळत आहे, सुरुवातीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नाराज असल्याचं पुढे आलं. नंतर दोघांनीही मातोश्रीवर जाऊन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि सर्व…