Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा चांगला हाताळला कोरोना, राहुल गांधींचा हल्लाबोल..!!

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्र सरकारवर टीकेची कोणतीही संधी सोडत नाहीत. कोरोना आणि अर्थव्यवस्था या बाबतीत त्यांचा रोख आणखी तिखट असतो. शुक्रवारी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि…

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरससाठी रवाना, जिल्ह्यात धारा 144 लागू..!!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेला न्याय मिळावा यासाठी देशभरात संताप आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भातील…

बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर

मुंबई : गेले कित्येक दिवस देशामध्ये बिहार निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रातील कंगना राणावत आणि शिवसेनेचा संघर्ष असेल किंवा सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरण असेल या सर्वांची पार्श्वभूमी कुठे ना कुठे बिहार निवडणुकांडेच बोट…

काँग्रेसने स्वतःला सावरावं, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज- संजय राऊत

मुंबई : गेले काही दिवस काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. गुलाम नवी आझाद, कपिल सिब्बल यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडी संदर्भात सोनिया गांधींनी पत्र लिहिले होते. यावर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वर्किंग…

हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच, सहा महिन्यांच्या आत होणार नवीन अध्यक्षाची निवड

नवी दिल्ली :कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सुरुवातीलाच राजीनामा सादर केला आणि नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी सांगितले. पार्टी महासचिव केसी वेणुगोपाल यांना सविस्तर उत्तर पाठवले असल्याचे म्हटले.…

सचिन पायलट समर्थनात ३०० काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने कठोर पाऊले उचलायला सुरवात केली आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात झालेल्या निर्णयानुसार सचिन पायलट यांच्यावर शिस्तभंगाची…

हार्दिक पटेल यांच्यावर काँग्रेसने गुजरातमध्ये सोपवली मोठी जबादारी….!

मुंबई : पाटीदार समाजाच्या हक्कासाठी लढणारे गुजरातचे सुपुत्र तथा युवा नेतृत्व हार्दिक पटेल यांच्यावर राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. त्यामुळे काही अंशतः गुजरात मध्ये भाजपा सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसून येणार…

चीनवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, उपस्थित केले हे प्रश्न

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. देशात संतापाची लाट उसळली. मोदी सरकारने यानंतर ५९ चायनीज अॅप्स वरती बंदी आणली, बऱ्याच लोकांनी याला डिजिटल स्ट्राईकचे देखील नाव दिले. यानंतर लडाखमध्ये जाऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी…