Latest Marathi News

BREAKING NEWS

स्त्री शक्तीचा सन्मान..! चंद्रकांत दादांनी घेतले नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन

0

कोल्हापूर दि ३|

कोल्हापूर येथे नवरात्रोत्सव निमीत्त देवीच्या आरतीचा मान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि सौ पाटील यांना नवरात्रोत्सव निमित्त देवीच्या आरतीचा मान देण्यात आला होता. चंद्रकांत दादा यांनी त्यांच्या पत्नी समवेत ठिकठिकाणी देवीचे दर्शन घेतले

नवरात्रोत्सव हा स्त्री सामर्थ्याचे प्रतीक आहे. स्त्री शक्तीचा सन्मान आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांना उभारी देण्यासाठी सर्वांनी करुया असे आव्हान चंद्रकांत दादांनी केले. विविध नवरात्रौत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवींचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली. यावेळी उपस्थितांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी देवीकडे प्रार्थना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.