Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शीमध्ये पुरोगामी विचार मंचाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

0

बार्शी:

बार्शी शहरातील महात्मा फुले कार्यालय येथे पुरोगामी विचार मंचाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे साधन मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती जगझाप ह्या होत्या. प्रमुख होते म्हणून विष्णू कांबळे व ए एन कसबे उपस्थित होत.

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयु. हरिभाऊ कोळेकर (दलित मित्र पुरस्कार), प्रा.कॉ. तानाजीराव ठोंबरे (जेष्ठ विचारवंत), आयु.चंद्रहार गणेश चंदनशिवे गुरुजी (जेष्ठ नागरिक), आयु.भारत धावारे (पुणे) (लेखक), आयु. सत्यजित जानराव सर (शिक्षक संघटना अध्यक्ष पदी निवड, दत्तात्रय सुरमत भालेराव (PSI बार्शी) आयु.अजय चव्हाण (वाल्मिकी समाज अध्यक्ष /पत्रकार )आयु. शक्ती छोटू चव्हाण (सामाजिक कार्य ) 9) आयुं अतुल लिंगप्पा कांबळे (अतुल भाऊ युवा मंच अद्यक्ष ) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील मान्यवरांचा सेवानिवृत्तीचा शुभचिंतन कार्यक्रम ही पार पडला. आयु. विष्णू कांबळे, प्रा. अशोक वाघमारे, आयु.बाळासाहेब भालेराव, आयु.महादेव ननवरे , आयु. दयानंद गायकवाड, आयु. दत्तू (अण्णा) राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुरोगामी विचार मंच बार्शी यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.