बार्शीमध्ये पुरोगामी विचार मंचाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार
बार्शी:
बार्शी शहरातील महात्मा फुले कार्यालय येथे पुरोगामी विचार मंचाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे साधन मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या…