Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

विमान अपघातात २४१ प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी मृत्युमुखी, २४ वैद्यकीय विद्यार्थीही दगावलेअहमदाबाद : वृत्तसंस्थाअहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे विमान एक वाजून ३९ मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ झाले.

गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले

विमानात होते २४२ प्रवासी, विमान कोसळताच भडकली आगअहमदाबाद : वृत्तसंस्थाअहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. कोसळलेले एआय १७१ हे विमान एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचे होते. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान

रेल्वेच्या २ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी

२ योजनांसाठी ६,४०५ कोटी खर्च करणारनवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सरकारने रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वाधिक महत्व दिले. त्यातच आता आर्थिक प्रकरणाच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण

उंच पुलावर फडकला तिरंगाश्रीनगर : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून रोजी जगातील सर्वांत उंच चिनाब रेल्वे पुलाचे लोकार्पण केले. यामुळे गेल्या ३ दशकांपासून सुरू असलेली प्रतिक्षा संपली असून यामुळे काश्मीर उर्वरित भारतासाठी सर्व

आरबीआयने केली रेपो सेटमध्ये कपात

रेपो रेटमध्ये तिस-यांदा कपातगेल्या महिन्यात आरबीआयने रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले होते. त्याआधीच्या महिन्यात ते ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणले होते. आता हे आणखी ५० बेसिस पाईंटने घटवले आहेत. त्याआधी सलग ६ महिने

थायलंडची सुचाता ठरली मिस वर्ल्ड

गवर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवाने चढविला विजेतेपदाचा मुकूट हैदराबाद : वृत्तसंस्थाहैदराबाद येथे दि. ३१ मे २०२५ रोजी झालेल्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत थायलंडच्या ओपन सुचाता चुआंगस्री हिने बाजी मारली. गेल्या वर्षीची विश्वसुंदरी

नागालँडमध्ये अजित पवारांना धक्का

राष्ट्रवादीचे ७ आमदार आता एनडीपीपी सत्ताधारी पक्षात सामिलनवी दिल्ली : वृत्तसंस्थानागालँडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या

लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाहची हत्या

भारतातील कटात होता सहभाग, अज्ञातांनी गोळ््या घालून मारलेइस्लामाबाद : वृत्तसंस्थापाकिस्तान भारताविरोधात अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी अतिरेक्यांना आश्रय देत आहे. परंतु या अतिरेकी संघटनांमध्ये फारसे सख्य नसल्याचे आता समोर येत आहे. कारण

तुर्की कंपनी सेलेबीला मोठा आर्थिक फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्थातुर्कीने भारताचा शत्रू पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याने तुर्कीच्या उत्पादनावर बहिष्काराची मोहीम सुरू झाली आहे. यासोबतच तुर्कीस्थित विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी हावाच्या मार्केट कॅपचाही समावेश आहे.

न्या. भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

राष्ट्रपतींनी दिली सरन्यायाधीशपदाची शपथनवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून दि. १४ मे २०२५ रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश