Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू – चंद्रकांतदादा पाटील

शेकडो वर्षे या संप्रदायाने भक्ती आणि समतेची परंपरा महाराष्ट्रात रुजवली आणि फुलवली. महाराष्ट्राला मिळालेला हा अमूल्य ठेवा आहे.या परंपरेचे पाईक असणारे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बंडातात्या कराडकर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे,

बजरंग सोनावणेंचा गंभीर आरोप, “संतोष देशमुखांची छळून हत्या, त्यांच्या शरीरावर ५६..”

बीडच्या जनतेचा शासनावरचा विश्वास आता उरलेला नाही, असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. मस्साजोगमधील आवादा कंपनीने काम थांबवलं नव्हतं. ६ डिसेंबर रोजी आरोपींनी मस्साजोगच्या आवादा कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या. मात्र गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे

“सायबर” च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी; साताऱ्यात रंगले…

कोल्हापूर,दि:- कोल्हापूरच्याशाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण

संतोष देशमुख यांच्या मुलीची न्यायासाठी मागणी; “माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तशीच कठोर शिक्षा हवी…”

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच ही निर्घृण हत्या घडली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले असून, विरोधकांनी सभागृहात या

संतोष देशमुख हत्या प्रकरण: धनंजय मुंडेंनी तोडले मौन, वाल्मिक कराड विषयीही व्यक्त केले मत!

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही टीका होत आहे. आज सभागृहात हा विषय उपस्थित केला असताना धनंजय

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड

सतारा -डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे यांची निवड संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच सातारा येथे पार पडली. यावेळी

मनःपूर्वक आभार! – आमदार चंद्रकांतदादा पाटील

आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र

राज्याचे नवे मंत्रीमंडळ

चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाराव पाटील गणेश नाईक दादा भुसे संजय राठोड धनंजय मुंढे मंगळप्रभात लोढा उदय सावंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन: १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप

खांडवी, बार्शी: हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी, बार्शी व वर्तमान हेल्थ केअर (हिरेमठ हॉस्पिटल) ( अमित इंगोले व सुमित प्रकाश जैन) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोजर मूकबधिर शाळा, खांडवी येथील १७