Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

हलाखीचे जिणे, ज्येष्ठ अभिनेत्याने मागितली इच्छामरणाची परवानगी

माहिमकरांना डाळ-भातावर कंठावे लागतेय जीवन, भावाकडूनही त्रासमुंबई : प्रतिनिधीआपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना 'जत्रा', 'ही पोरगी कोणाची' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. आयुष्यभर प्रेक्षकांचे

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची…

मुंबई : मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात बुधवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित

१ कोटीचा अलंकारिक मुकूट माऊलींच्या चरणी अर्पण

आळंदी : प्रतिनिधीजगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््याने माऊली-माऊलीच्या जयघोषात पंढरपूरसाठी आज प्रस्थान ठेवले. उद्या ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. त्यामुळे देहू-आळंदीत वारक-यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधीसोलापूरचे सुपुत्र, प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्यऋषी मारूती भुजंगराव चित्तमपल्ली यांचे बुधवार, दि. १८ जून रोजी सायंकाळी ७.५० वाजता निधन झाले. सोलापुरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती

पॅरिस : प्रतिनिधीफ्रान्सच्या फाल्कन २००० जेट्सची निर्मिती आता नागपुरात होणार असून त्यासंबंधी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्समध्ये करार करण्यात आला आहे. पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात हा

डॉ. सावंत, कोकरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

मराठी साहित्यिकांवर अभिनंदनाचा वर्षावमुंबई : प्रतिनिधीसाहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे मराठी कादंबरीस साहित्य अकादमी युवा पुरस्कार तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया काव्यसंग्रहास बाल

राज्यात ११.५ लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या

मुंबई : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी,

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

पुणे : प्रतिनिधीपावसाळ््याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची. आषाढी एकादशीच्या वारीत पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली.. माऊली… म्हणत मार्गक्रमण करण्याची. राज्याच्या कानाकोप-यातून पंढरीच्या

डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून दिल्याबद्दल, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राजा…

बार्शी प्रतिनिधी, दि.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत राज मान्यता नव्हती. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार