Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कृषी-उद्योग

कोरोनावर मात करून धनंजय मुंढे पुन्हा कामावर रुजू

बीड : जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील कोरोनामुक्त झालेले आहेत. कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक…

“महाजॉब्स” या संकेतस्थळावर तब्बल इतक्या लोकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन केल्याने कित्येकांचे जॉब सुटले छोट्या कंपन्यांना आणि उद्योगांना पैशाअभावी कर्मचारी कमी करावे लागले. आता मिशन बिगीन अगेन सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला कामाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर…

हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’ किंवा ‘पुनःच हरिओम’ म्हणत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. एखादी गोष्ट एकदा सुरु केली की ती परत बंद नाही करायची हे धोरण ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. हॉटेल…

सोलापूर जिल्ह्यात युरिया खताची प्रचंड टंचाई

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात युरिया खताची प्रचंड टंचाई आहे. युरिया उत्पादक कंपन्या सोलापूर जिल्ह्यात युरिया उपलब्ध करून देत नसल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित खत कंपन्यांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त…

महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे…

येणाऱ्या काळात कोकण विभागात तयार होणार रोजगाराच्या अनेक संधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःचं हरी ओम म्हणत लॉकडाऊन चे काही नियम शिथिल केले. आणि व्यापारी व्यावसायिक लोकांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले. याचा परिणाम म्हणजे आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक…

आले अद्रक.. बळीराजाचा असाही प्रयोग!

सोलापूर : संकटाच्या पार्श्वभूमीवर आता बळीराजा ही ऊस शेतीच्या मागे न धावता नव्या वाटा शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांनी जवळपास एक हजार एकर क्षेत्रावर…

लॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार

मुंबई :कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आला घालण्यासाठी मागील दोन महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या लोकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सुद्धा बसलेला आहे. आधीच एसटी महामंडळ तोट्यात असताना मागील दोन महिन्यापासून एसटीची…

सोलापूर जिल्ह्यातील मक्याला वाली कोण? रणजितसिंह मोहिते- पाटील यांचे पत्र

सोलापूर : मक्याचे जिल्ह्यातील उत्पादन आणि शासनाची खरेदी यात मोठी तफावत, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पत्र कोरोनाच्या जागतिक फैलावामुळे जगाच्या आणि देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. शेतकरी वर्गावर याचा खूपमोठा परिणाम झालेला आहे.…

कृषीमंत्र्यांची नायक स्टाईल, शेतकऱ्यांना नडवणाऱ्या खत दुकानदारावर थेट कारवाई

मुंबई: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळत आहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर भुसे यांनी जिल्हा कृषि…