राज्यातले राजकारण बदलले;इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण ; मोदी, शहाही संपणार.
मुंबई : राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे.!-->…