पुण्यनगरीतील ऐतिहासिक वास्तू शनिवारवाड्यास आज 293 वर्ष पूर्ण… अशा ऐतिहासिक वास्तूंमधून पुढील अनेक…
पुणे, २२ जानेवारी : शनिवार वाडा हा पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी सन 1736 साली शनिवार वाडा बांधला. त्यानंतरच्या काळात शनिवार वाडा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले. या ऐतिहासिक वास्तूस २९३ वर्षांचा!-->…