महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड… अत्यंत स्वच्छ आणि निष्कलंक…
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत.!-->!-->!-->!-->!-->…