बघतोस काय रागानं…मैदान मारलंय वाघानं! – सुनिलकुमार मुसळे
मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,'मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील दादांचा बारकावा, त्यांचं स्वतः लक्ष!-->…