नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरअभावी तरुणीच्या मृत्यूसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी…
नागपूर |
आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. या घटनेची!-->!-->!-->…