Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोकण पर्यटनाच्या धर्तीवर मराठवाड्याचा पर्यटन विकास करणार – अब्दुल सत्तार

मुंबई : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्याबाबत आज ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव…

कृषी कायद्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश ठाकरे सरकारकडून तडकाफडकी रद्द

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने अखेर आज तडकाफडकी रद्द केला. या अध्यादेशावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासांतच…

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

मुंबई, दि. २९ : राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत…

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी. याबरोबरच पुणे ‘स्मार्ट सिटी’चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल…

माथाडींचे सर्व स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी सरकारची – उद्धव ठाकरे

मुंबई : माथाडी कामगारांच्या सर्व प्रश्नांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथाडींचे प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या…

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी..

कोल्हापूर :  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या  अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा…

सिटीस्कॅनच्या दारात 50% कपात, रेमडेसेवीर मिळणार फक्त गरजवंतालाच सरकारचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून अनेक खाजगी रुग्णालयातून अवाजवी पैसे उकळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचे संक्रमण पाहण्यासाठी सीटी स्कॅन करण्याची गरज असते. मात्र याची किमंत अनेक ठिकाणी पाच हजारांपासून…

अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, पहा फोटोज..!!

पुणे : कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे जणू सर्व जग ठप्प झाले होते, सर्व व्यवहार आणि विकास कामांना स्वल्पविराम लागला होता, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेन, किंवा पुनःच हरी ओम म्हणत महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे व व्यवहार…

सरकारकडून प्लाझ्माचा दर निश्चित, जास्त दर आकारल्यास परवाना रद्द..!!

सरकारकडून प्लाझ्माचा दर निश्चित, जास्त दर आकारल्यास परवाना रद्द..!! मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त…

राज्यात कोरोना संदर्भात 2 लाखांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी ३३ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  दि.२२ मार्च ते १७…