Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश;मुख्यमंत्री व अजितदादांना महाबळेश्वर,…

मुंबई, दि.:- पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष

“महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल”, सुनेत्रा पवारांचा भोर दौरा

"महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल", सुनेत्रा पवारांचा भोर दौरा पुणे : महायुतीच्या बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार आज भोर दौऱ्यावर आल्या आहेत. उमेदवारी घोषीत झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती मतदारसंघ

“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं…

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात बंडाची भूमिका घेणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर

राऊतांच्‍या ‘जुगार’वरील आराेपाला भाजपचे ‘व्हिस्की’ने प्रत्‍युत्तर

राज्यातील राजकीय नेत्‍यांमधील आरोप आणि प्रत्यारोपांचे सत्र कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. तर भाजपनेही राऊतांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जर्मनी आणि लंडनच्या दौऱ्यावर !

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच काही महिन्यापूर्वी दावोसचा दौरा केला आणि आणि राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक परदेशातील नव्हे तर

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

अलिबाग | चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

अतिवृष्टी भागांचा उद्धव ठाकरेंकडून आढावा, वायुसेना, लष्कर, नौदल यांना सज्ज राहण्याच्या सूचना.

मुंबई : राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी…

कोरोनाची रुग्णसंख्या पाचअंकी वरून चारअंकी, बरे होणार्‍यांची संख्या देखील दुप्पट..!!

मुंबई : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. काल दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के…

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणिवा दूर करणे गरजेचे – उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र…

पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जाग आयुष्यभर जपुया-उद्धव ठाकरे

मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात १ ऑक्टोबर ते ७…