यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट, वाचा शासनाची नियमावली….!
मुंबई : राज्यात खासकरून मुंबई कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांनी आधीच जाहीर केले आहे. त्यातच सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात…