Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

मुंबई

भयंकर घटना! पत्नीला झोपेतून उठवलं अन् धावत्या ट्रेनसमोर ढकलून दिलं

मुंबई | मुंबईजवळ असलेल्या वसई रेल्वे स्थानकात थरारक घटना घडली आहे. पतीने पत्नीला धावत्या रेल्वेसमोर ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. या घटनेनंतर पतीने आपल्या दोन मुलांना उठवलं आणि त्यांना घेऊन…

जाणून घ्या गॅस सिलेंडरच्या किमती या महिन्यात वाढल्या की कमी झाल्या.

नवी दिल्ली : तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. कर प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीची किंमत बदलते. देशातील तेल विपणन कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी…

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला धावत्या लोकलमधून फेकून दिले

मुंबई : पत्नींच्या चारित्र्यावर संशय घेत खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान आपल्या पत्नीला मारहाण करत तिला चालत्या गाडीतून फेकून दिल्याची घटना नवी मुंबई येथे घडलेली आहे. सदर इसमाचे नाव विशाल मनोज माने असून त्याला पनवेल पोलिसांनी…

भीमा कोरेगाव प्रकरण: एनआयएने कबीर कला मंचच्या तीन सदस्यांना अटक केली

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) तीन जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांना सोमवारी आणि एकाला मंगळवारी अटक करण्यात आली. एजन्सीने सांगितले की हे तिघेही कबीर कला मंचचे सदस्य आहेत. कबीर कला मंच ही बंदी घातलेली…

आता मुंबईत आल्यावर कंगणाला व्हावं लागणार दहा दिवस कॉरंटाइन ?

मुंबई : शिवसेना आणि कंगना रानौत यांच्या मध्ये पेटलेला वाद काही शमण्याच नाव घेत नाहीये. ९ तारखेला कंगना मुंबईमध्ये येणार आहे. दरम्यान तिला मुंबई मध्ये पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पीओके सोबत…

सचिन पायलट काँग्रेसमध्येच हा मराठीं चेहरा ठरला गेम चेंजर…..!

मुंबई : राजस्थान काँग्रेस मध्ये बंडाचे शिंख फुकून काँग्रेस विरोधात भूमिका मांडणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले बंड मागे घेतले आहे. काल त्यांनी काँग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियांका गांधी वाडरा यांची भेट घेऊन चर्चा केल्यनानंतर…

सावधान..!! ट्विटर अकाउंट होत आहेत हॅक महाराष्ट्र सायबरकडून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई :- सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरवात केली आहे. काही जगप्रसिद्ध व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल…

अबब थेट अमिताभ बच्चन यांच्या पलंगाखालून रिपोर्टिंग, पहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने, लिलावटी रुगणालात दाखल करण्यात आले. या प्रसंगामुळे त्यांचा चाहतावर्ग हळहळला. अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली. कित्येकांनी होम हवन यज्ञ देखील केले. लोकांचे अमिताभ यांच्यावरील प्रेम…

बारावीचा निकाल कसं आणि कुठे पाहता येईल वाचा….!

पुुणे : महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर,…

धारावीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, WHO कडून कौतुक

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक…