संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई |
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. राऊतांना फोनवरून धमकी मिळाल्याने!-->!-->!-->…