कोल्हापूर: शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी कोल्हापुरात एका सभेला संबोधित करताना मनोहर जोशी यांचं घर मी व माझ्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी मिळून जाळल न मीच हल्ला केला होता असे जाहीर सभेत सांगितले, यावेळी मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमे सुद्धा उपस्थित होते मात्र सरवणकर यांनी थेट जाहीर सभेत आपला गुन्हा कबुल करून स्वतःच्या अडचणी वाढवल्या होत्या.
अशातच आता सदा सरवणकर यांनी हे मोठे विधान करून स्वतःच्या अडचणी सोबत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणले आहे. त्यातच आत कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाने थेट सरवणकर यांच्या विरोधात आक्रमक झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आज सकाळी आमदार सदा सरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.
या पात्रात त्यांनी सदा सरवणकर यांनी येथी जाहीर सभेत मीच मनोहर जोशी यांच्यावर खूनही हल्ला केला असा सर्व उपस्थित प्रसार माध्यमांसोमोर मेनी केले आहे. या सभेत त्यांनी हल्ल्याबाबत सूचक आणि महत्वाची माहिती दिल्यामुळे या हल्यात त्याचा सहभाग असल्याचे ठळकपणे अधोरेखित केले आहे. सरवणकर यांनी या प्रकरणाची इत्यंभूत माहिती देऊन सहभाग असल्याचे कबुल केले आहे गुहा दाखल व्हावा अशी मागेही त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंना इतिहास माहिती नाहीये बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रात…..
पुणे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘हा’ उमेदवार ठरला; शरद पवारांचे तयारीला लागण्याचे आदेश ?